Cricket

वीरेंद्र सेहवाग: 20 वर्षांनंतर काडीमोड? पत्नी आरतीसोबतच्या नात्यात उलटफेर?

भारतीय क्रिकेटच्या दिग्गज खेळाडू आणि आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत यांच्याबद्दल सध्या चर्चा जोरात सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांच्या घटस्फोटाची बातमी चर्चेत होती, त्याचवेळी वीरेंद्र सेहवागच्या वैयक्तिक जीवनाबद्दल देखील अफवा पसरल्या आहेत. 20 वर्षांच्या संसारानंतर, सेहवाग आणि आरती यांच्यात काहीतरी मोठं बदल होणार असल्याच्या चर्चा […]