देवी योगेश्वरी: कोकण व मराठवाड्याचा अद्वितीय सांस्कृतिक दुवा बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर वसलेली आंबाजोगाई नगरी मार्गशीर्ष महिन्यात भक्तांच्या गजबजाटाने फुलून जाते. याचं कारण म्हणजे देवी योगेश्वरी, जी कोकणातील अनेक कुटुंबांची कुलदैवत मानली जाते. बीडच्या भूमीत वसलेल्या या देवीचा कोकणाशी नेमका काय संबंध आहे? देवी योगेश्वरी कोकणातील कुटुंबांची कुलदेवता कशी बनली? चला, जाणून घेऊया. देवी […]