Horoscope Today 8 March 2025:
Astro राशीभविष्य

Horoscope Today 8 March 2025: आज महिला दिन… कसा जाईल तुमचा दिवस?

Horoscope Today 8 March 2025 : ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रह-नक्षत्रांच्या आधारे भविष्यातील घटनांचे आडाखे बांधले जातात. दैनंदिन राशीभविष्य हे नोकरी, व्यवसाय, आरोग्य, संबंध आणि इतर क्षेत्रांमध्ये काय बदल घडू शकतो याची कल्पना देते. आज 8 मार्च 2025, आंतरराष्ट्रीय महिला दिन, चला जाणून घेऊया तुमच्यासाठी हा दिवस कसा असेल! 🔮 मेष (Aries) – कामावर लक्ष केंद्रित करा! संयम ठेवा, नवीन संधी मिळतील. Private Job ची संधी मिळू शकते. 🔮 वृषभ (Taurus) – प्रेमसंबंधात वाढ! जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. #LoveLife #RelationshipGoals 🔮 मिथुन (Gemini) – आर्थिक लाभाची शक्यता! जुनी कामे पूर्ण होतील, अचानक धनलाभ! 🔮 कर्क (Cancer) – आरोग्याची काळजी घ्या! जंतूसंसर्ग, कफ-पित्त विकार होऊ शकतात. 🔮 सिंह (Leo) – अप्रिय बातमी मिळू शकते! रागावर नियंत्रण ठेवा. MNC Job Workers सावधान! 🔮 कन्या (Virgo) – वादविवाद टाळा! आरोग्याकडे लक्ष द्या, भांडणांपासून दूर राहा. 🔮 तूळ (Libra) – फिटनेसवर लक्ष केंद्रित करा! योग, ध्यान करा. #HealthIsWealth 🔮 वृश्चिक (Scorpio) – जुनी इच्छा पूर्ण होईल! व्यवसायात प्रगती. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. 🔮 धनु (Sagittarius) – प्रिय व्यक्तीशी संवाद होईल! प्रेमसंबंध सुधारतील, नवी सुरुवात. 🔮 मकर (Capricorn) – जास्त खर्च होण्याची शक्यता! पैसे जपून खर्च करा, नोकरीत व्यस्तता वाढेल. 🔮 कुंभ (Aquarius) – आर्थिक लाभ! शुभ घटना घडतील, पैशांची आवक चांगली राहील. 🔮 मीन (Pisces) – कौटुंबिक वाद टाळा! मधुर बोलण्याचा प्रयत्न करा, संयम ठेवा.