आजच्या बातम्या

महाराष्ट्र राज्य बोर्डाने घेतला मोठा निर्णय, दहावी-बारावी परीक्षा आणि कॉपीप्रकरणी कठोर उपाय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक आणि निर्भय पार पडाव्यात यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने जाहीर केले की, परीक्षेतील कोणत्याही प्रकारची कॉपी किंवा गैरमार्ग आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द केली जाईल. तसंच, परीक्षेतील शिस्त आणि […]