India

ISRO’s 100व्या Missionमध्ये मोठा धक्का, NVS-02 Satelliteचं Launch Successful, पण..”

भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ला त्यांच्या 100 व्या Missionमध्ये मोठा धक्का बसला आहे. GSLV-Mk 2 Rocketद्वारे NVS-02 Satellite यशस्वीपणे Launch करण्यात आला होता, परंतु Satelliteला अपेक्षित Orbit मध्ये स्थिर करण्यात अपयश आलं आहे. 29 जानेवारी रोजी श्रीहरिकोटा येथून हा Satellite Launch करण्यात आला होता. Launch नंतर, Satelliteच्या Solar Panelsने आपलं काम सुरळीत सुरू केलं […]