आजच्या बातम्या Bollywood महाराष्ट्र

संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य; महाविकास आघाडीत फूट?

संजय राऊत यांनी जागा वाटप प्रक्रियेमध्ये झालेल्या उशिरावर आणि त्याच्या परिणामांवर भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, किशोर जोरगेवार यांना राष्ट्रवादीकडून लढवण्यासाठी आग्रह होता. मात्र, जागा मिळाली नाही, आणि जोरगेवार भाजपात जाऊन विजयी झाले. “जागा वाटपाची प्रक्रिया लांबली गेल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. कार्यकर्त्यांना कामासाठी वेळ मिळाला नाही, अस्वस्थता पसरली,” असे राऊत म्हणाले. त्यांनी महायुतीचे […]

आजच्या बातम्या ताज्या बातम्या महाराष्ट्र

Chhgan Bhujbal NCP सोडून जाणार?

आता छगन भुजबळांनी केलेल्या या सूचक वक्तव्यानंतर त्यांनीच केलेल्या अजून एका वक्तव्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडून इतर कोणत्या नाही तर भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेतच्या बैठकीनंतर “आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते” असं म्हटलं आहे त्यांच्या याच वक्तव्यातून छगन भुजबळ महायुतीवर नाही तर राष्ट्रवादी पक्षावर […]

RSS ताज्या बातम्या

RSS चे बौद्धिक काय असत? NCP चे MLA व Ajit Pawar Mahayuti Boudhik ला का उपस्थित नव्हते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक: नेमकं काय आणि का? महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागपूरच्या रेशीमबाग येथील कार्यालयात बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी या सत्राला हजेरी लावली, तर अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली. यामुळे या बौद्धिक सत्राची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बौद्धिक म्हणजे काय? राष्ट्रीय स्वयंसेवक […]