शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीनंतर महायुती सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वर टिप्पणी करत असे भाकीत केले आहे की, महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची यादी वाढवेल, त्यांच्या खात्यातून पैसे परत घेईल आणि नंतर या योजनेला बंद करेल. यामुळे या योजनेच्या भविष्यातील अस्थिरता आणि […]