Ladki Bahin Yojana दिल्ली सरकारने महिलांसाठी मोठी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात 2500 रुपये जमा केले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्चपासून या योजनेच्या नोंदणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. योजनेबाबत संपूर्ण माहिती: ✅ 2500 रुपये दरमहा: दिल्लीतील महिलांना आर्थिक सहाय्य✅ 8 मार्चपासून नोंदणी सुरू: महिला दिनाच्या दिवशी मोठी घोषणा✅ पंतप्रधान मोदींची गॅरंटी: भाजप सरकारच्या निवडणूक वचननाम्यातील महत्त्वाची घोषणा✅ आम आदमी पार्टीचा हल्लाबोल: ‘भाजप सरकार हे आश्वासन पूर्ण करणार का?’ असा प्रश्न दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील महिलांचे लक्ष या योजनेच्या अंमलबजावणीवर आहे.
Tag: LadkiBahinYojana
Ladki Bahin Yojana बंद होणार? काँग्रेस MP चा मोठा Claim!
Ladki Bahin Yojana बंद होईल का, याबाबत चर्चा जोरात आहे. अलीकडेच या Yojana मधून 9 लाख Beneficiaries अपात्र ठरले, ज्यामुळे Government ला ₹1620 कोटींची बचत झाली. आता ही योजना धीरे-धीरे Phase Out करण्याचा आरोप काँग्रेस MP ने केला आहे. Scheme हळूहळू Eligibility Criteria च्या चौकटीत अडकत चालली आहे! पूर्वी सर्व Ladies ला या Yojaneचा लाभ होता. पण आता Strict Criteria मुळे केवळ गरजू Beneficiaries ला फायदा मिळतोय. त्यामुळे अनेक Beneficiaries या फायनान्शियल Support पासून वंचित राहतील. ₹2100 कधी मिळणार? State Election Campaign दरम्यान ₹1500 Per Month देण्यात आले होते आणि Power मध्ये आल्यावर ₹2100 Promise करण्यात आले. पण आजपर्यंत कोणताही Decision झाला नाही. MP Kalyan Kale यांचा दावा – 50 लाख Beneficiaries Scheme मधून Out? Congress MP Kalyan Kale यांनी आरोप केला आहे की Government ही Scheme हळूहळू बंद करण्याच्या तयारीत आहे. सध्या 9 लाख Beneficiaries Out झाले असले तरी हा Number 50 Lakh पर्यंत जाऊ शकतो. Votes साठी Scheme चा वापर? MP Kale यांनी Claim केला आहे की ही Scheme गरजू Ladies साठी नव्हती, तर Government Fund चा वापर करून Political Benefit घेण्यासाठी होती. सध्या संपूर्ण State चे लक्ष Ladki Bahin Yojana च्या Future कडे आहे!