प्रयागराजमध्ये चालू असलेल्या महाकुंभमध्ये एका वेगळ्या संकटाचा सामना करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता, आणि आता ताज्या घटनेत महाकुंभ परिसरात आग लागल्याने एक नवा संकट उभं राहिलं आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, पण आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आग लागल्याची घटना महाकुंभमधील […]
Tag: Kumbh Mela
कुंभमेळा व्यवस्थेतील गोंधळ: संजय राऊत यांनी सरकारवर चढवले आरोप
प्रयागराजमधील महाकुंभ सोहळा सध्या सुरू आहे, आणि यामध्ये लाखो लोक सहभागी होतात. मात्र, या मोठ्या धार्मिक कार्यक्रमाची व्यवस्था आणि त्यात घडलेल्या घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारच्या राजकीय मार्केटिंगवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, कुंभ हा एक धार्मिक सोहळा आहे, जो राजकीय प्रचाराचा विषय न होऊन, श्रद्धा […]