Team India चा स्टार वेगवान गोलंदाज Jasprit Bumrah सध्या BCCI Centre of Excellence, Bengaluru येथे rehab वर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याला back injury मुळे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, आता IPL 2025 पूर्वी त्याच्या fitness update मुळे Mumbai Indians ची चिंता वाढली आहे. Bumrah IPL च्या सुरुवातीला खेळणार नाही? एका report नुसार, Jasprit Bumrah IPL 2025 च्या पहिल्या आठवड्यात मैदानात परतू शकत नाही. म्हणजेच, तो Mumbai Indians साठी 3-4 सामने miss करू शकतो. BCCI च्या सूत्रांनी सांगितलं की, Bumrah च्या medical reports ठीक असल्या तरी त्याला हळूहळू workload द्यायचं आहे. “Bumrah ने गोलंदाजी सुरु केली आहे, पण त्याचा पूर्ण वेगाने बॉल टाकण्याचा सराव अजून बाकी आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनासाठी April first week हा योग्य काळ असेल.” – BCCI Source MI साठी मोठा धक्का? Mumbai Indians साठी Bumrah ची अनुपस्थिती मोठा धक्का ठरू शकते. त्याच्यासोबतच Lucknow Super Giants चा Mayank Yadav देखील हंगामाच्या सुरुवातीला संघात सहभागी होऊ शकणार नाही. MI साठी हा मोठा blow असणार आहे, कारण त्यांचा प्रमुख bowler काही दिवस मैदानाबाहेर राहणार आहे. Bumrah च्या पुनरागमनसाठी डोळे लागले! MI फॅन्ससाठी हा मोठा धक्का असला तरी, Bumrah च्या fit होण्याची प्रतीक्षा आता सगळ्यांनाच आहे. त्याने लवकरच मैदानात परत यावं अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. Mumbai Indians ची IPL 2025 मधील सुरुवात कशी होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे!