1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत, ज्याचा थेट प्रभाव देशातील क्रिकेट इवेंट्स, विशेषतः IPL वर पडणार आहे. IPL खेळाडूंना आता अधिक कर भरावा लागणार आहे, ज्यामुळे काही दिग्गज खेळाडूंना मोठा झटका बसू शकतो. IPL 2025 […]