T20i Champions Trophy 2025:Team India ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सलग दुसरा विजय मिळवत इंग्लंडला 29 Runs ने हरवले. हा सामना 13 जानेवारी रोजी एफटीझेड क्रिकेट ग्राउंड, कटुनायके येथे झाला. भारतीय संघाने कर्णधार विक्रांत केणीच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली. राजेश कन्नूर ठरला मॅच विनर Team India कडून राजेश कन्नूर ने जबरदस्त खेळी करत 65 Balls […]