केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकराशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक संसदेत सादर करण्यात येईल, जे आयकर कायदा, 1961 च्या ठिकाणी लागू होईल. या नवीन कायद्यानुसार आयकर नियमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत. तथापि, याचा टॅक्स स्लॅब्सवर थेट परिणाम होणार नाही. याअंतर्गत 12 लाख […]