Summer Care Tips :उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे Heatstroke धोका वाढतो. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवणे आणि जास्त वेळ उन्हात न राहणे खूप महत्त्वाचे आहे. अचानक तापमान बदलल्यामुळे शरीरावर परिणाम होतो आणि डिहायड्रेशन, चक्कर येणे, उष्माघात यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. उष्माघात टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स उष्माघाताची लक्षणे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण योग्य वेळी उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते. योग्य काळजी घेतल्यास तुम्ही उन्हाळ्यात सुरक्षित आणि निरोगी राहू शकता.