Cricket

“गौतम गंभीरचं धक्कादायक वक्तव्य, ‘टीम इंडिया 120-130 धावांवरही आउट होऊ शकते, पण…'”

गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नेहमीच चर्चेत राहिली आहे. वनडे आणि कसोटीत अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करू न शकलेल्या टीमने टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. नुकतीच, टीम इंडिया ने इंग्लंडला टी20 मालिकेत 4-1 ने मात दिली. मात्र, गौतम गंभीर यांनी मालिकेतील विजयानंतर दिलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. गौतम गंभीर यांनी सांगितलं की, […]