भारतीय हवाई दलाचे पायलट सुधांशू शुक्ला हे आंतराळातील पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत. २०१९ मध्ये, त्यांनी रशियाच्या प्रसिद्ध गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर मध्ये अंतराळ यात्री म्हणून प्रचंड प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर इस्त्रो कडून त्यांची गगनयान मिशन साठी निवड झाली होती. आता ते नासा-एक्सिओम स्पेस मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वर जाणार आहेत. सुधांशू शुक्ला […]