प्रयागराजमध्ये चालू असलेल्या महाकुंभमध्ये एका वेगळ्या संकटाचा सामना करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता, आणि आता ताज्या घटनेत महाकुंभ परिसरात आग लागल्याने एक नवा संकट उभं राहिलं आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, पण आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आग लागल्याची घटना महाकुंभमधील […]