सकाळी उठल्यानंतर सुद्धा अनेक लोकांना आळस जाणवतो आणि दिवसभर झोप येत राहते. यामुळे सामान्यतः शरीरातील काही घटकांची कमतरता असू शकते. एक सामान्य कारण म्हणजे व्हिटॅमिन्सची कमतरता. व्हिटॅमिन्स शरीराच्या विविध कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, आणि त्यातल्या काही विशिष्ट व्हिटॅमिन्सची कमी होणे या समस्येसाठी कारणीभूत ठरू शकते. चला, जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे जास्त झोप येते. व्हिटॅमिन […]