आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोकांचे जेवणाचे वेळापत्रक कधीच निश्चित नसते. ऑफिसची धावपळ, घरातील कामांची गडबड, इत्यादी कारणांमुळे, जेवणाच्या वेळेला आपल्याला अनेकदा घाई घाईने जेवायला लागते. काही लोक १० मिनिटांपेक्षा कमी वेळात जेवण संपवण्याचा प्रयत्न करतात, परंतु याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, हे कधी विचारले जाते का? तज्ज्ञांच्या मते, घाई घाईने जेवणे एक गंभीर आरोग्य […]