चीनने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात एक नवा प्लॅटफॉर्म ‘डीपसीक’ (DeepSeek) लॉन्च करताच, त्याने जागतिक पातळीवर खळबळ माजवली आहे. डीपसीक, जो ChatGPT च्या प्रतिस्पर्धी म्हणून पाहिला जात आहे, अमेरिकेतील OpenAI च्या ChatGPT ला योग्य प्रतिस्पर्धा देऊ शकतो. मात्र, डीपसीकच्या लॉन्चसोबतच त्याच्या निष्पक्षतेविषयी वादही उभे राहिले आहेत, विशेषत: उइगर मुस्लिमांबद्दल दिलेल्या उत्तरांमुळे. डीपसीक आणि चीनचा लपवाछपवीचा दृष्टिकोन […]