Satish Bhosale Arrested:
आजच्या बातम्या

Satish Bhosale Arrested: प्रयागराजला पोहोचला, पळून जाण्याचा प्रयत्न फसला! अखेर पोलिसांनी केली अटक

गेल्या 6 दिवसांपासून पोलीस Satish Bhosale शोधात होते. अखेर प्रयागराजमध्ये त्याला अटक करण्यात आली. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त मोहिमेमध्ये खोक्या सतीश भोसले जाळ्यात अडकला. त्याला उद्या बीड येथे आणले जाणार आहे. 🔴 खोक्या सतीश भोसले कसा पकडला गेला? 🔵 आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,👉 “सतीश भोसलेच्या अटकेमुळे कायद्याचा वचक निर्माण होईल. मी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला फोन करून हस्तक्षेप केला नाही. जर त्याने चूक केली असेल, तर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी!” 📌 सतीश भोसले कोण आहे?