योगगुरू बाबा रामदेव यांनी ममता कुलकर्णीच्या संन्यास घेण्यावर टीका केली होती. त्यावर अभिनेत्री राखी सावंतने बाबा रामदेव यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ममता कुलकर्णीच्या संन्यासावर आक्षेप घेताना बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं की, एका दिवसात कोणी साधूसंत बनू शकत नाही. मात्र, आता राखी सावंतने बाबा रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राखी सावंतचा आरोप: राखी […]