आरोग्य

Haircare Tips: केसांच्या समस्या होतील दूर…’या’ घटकांमध्ये मिसळा Vitamin E Capsule-

महिलांना सुंदर, लांबसडक आणि निरोगी केस हवे असतात, म्हणून त्या विविध प्रयत्न करतात. मात्र, वातावरणातील बदल आणि बाह्य घटकांमुळे आपल्या केसांची आणि त्वचेची देखभाल खूप महत्त्वाची बनते. दररोज वापरल्या जाणाऱ्या केमिकल युक्त प्रोडक्ट्समुळे केस डागाळले आणि ड्राय होऊ शकतात. त्याचप्रमाणे, केसांची गुणवत्ता कमी झाल्यावर त्यांना पुन्हा सुधारणे कठीण होऊ शकते. पण योग्य प्रोडक्ट्स आणि घरगुती […]