राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक: नेमकं काय आणि का? महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागपूरच्या रेशीमबाग येथील कार्यालयात बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी या सत्राला हजेरी लावली, तर अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली. यामुळे या बौद्धिक सत्राची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बौद्धिक म्हणजे काय? राष्ट्रीय स्वयंसेवक […]