केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी संसदेत आगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत, आणि शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारने पीएम किसान योजनेची रक्कम वाढवावी. त्याचप्रमाणे, कीटकनाशकांवरील GST १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याची मागणी होत आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या संदर्भात शेतकरी वर्गाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून काही महत्त्वाच्या […]