सनसेट एंग्झायटी म्हणजे काय?सनसेट एंग्झायटी म्हणजे सूर्यास्तानंतर किंवा संध्याकाळी येणारी अस्वस्थता, चिंता किंवा घाबरण्याची भावना. ही स्थिती मानसिक आणि शारीरिक लक्षणांसह प्रकट होते. अशा परिस्थितीत व्यक्तीला निराशा, चिंता, आणि भीतीची भावना तीव्रतेने अनुभवायला लागते. सनसेट एंग्झायटीमध्ये संध्याकाळ होताच काहींना भविष्याची चिंता, भीती, आत्मविश्वासाचा अभाव, आणि सतत नकारात्मक विचार येतात. याला शारीरिक लक्षणांची जोडही असते. सनसेट […]