राम गोपाल वर्मा यांना कोर्टाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, अजामीनपात्र वॉरंट जारी – नेमक काय घडलं? बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, जे त्यांच्या वादग्रस्त चित्रपटांसाठी आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात, त्यांना एका कोर्ट केसच्या संदर्भात कठोर शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यामुळे वर्मा […]