गुजरातमधील वनतारा WildLife रेस्क्यू आणि कन्झर्वेशन सेंटर चे उद्घाटन PM Modi यांच्या हस्ते संपन्न झाले. येथे 2,000 हून अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक संकटग्रस्त वन्यजीवांचा सांभाळ केला जातो.

मोदींची वन्यजीवांसोबत खास भेट!
✅ पंतप्रधानांनी सिंहाच्या आणि वाघाच्या बछड्यांना दूध पाजले 🍼
✅ त्यांनी गोल्डन टायगर आणि स्नो टायगर यांच्यासोबत फोटोसेशन केले 📸
✅ बिबट्याच्या शस्त्रक्रियेसाठी सुरू असलेल्या ऑपरेशन थिएटरलाही भेट दिली
✅ जगातील सर्वात मोठ्या हत्ती रुग्णालयाची पाहणी, हत्तींसाठी हायड्रोथेरपी उपचार 👏
✅ दुर्मिळ प्राणी कॅराकल, हिम तेंदुआ, एकशिंगी गेंडा, झेब्रा, जिराफ यांना खायला दिले
वन्यजीव रुग्णालयातील आधुनिक सुविधा:
🔹 MRI, CT स्कॅन, ICU आणि सर्जिकल थिएटर 🚑
🔹 हृदयरोग, नेफ्रोलॉजी, एंडोस्कोपी, दंतचिकित्सा आणि इतर विशेषज्ञ सेवा 💉
🔹 वन्यजीव पुनर्वसन आणि संवर्धनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा 🌎
भारताचा ‘वन्यजीव संवर्धन’ दिशेने महत्त्वाचा टप्पा!
पंतप्रधानांनी वनतारातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसनासाठी भारताकडून मोठे पाऊल!
