Marathi Bhasha Gaurav Din हा प्रत्येक मराठी मनासाठी अभिमानाचा दिवस! हाया दिनानिमित्त आपणी प्रियजनांना खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवावीत.
मराठी भाषा गौरव दिनाच्या खास शुभेच्छा!
➡ “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!”
➡ “रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी!”
➡ “आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा!”
➡ “स्वाभिमान सर्व भाषांची राजभाषा मराठी!”
➡ “धर्म मराठी, कर्म मराठी, अभिमान मराठी!”
➡ “मराठी म्हणजे गोडवा, प्रेम, संस्कार आणि आपुलकी!”
➡ “घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला!”
➡ “मराठी भाषा सहज सुलभ आणि मधाळ, आहेच अशी रसाळ!”
➡ “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा!”
➡ “भाषेचा गोडवा साखरेहून गोड, पण तिच्या शब्दांना धार!”
➡ “मराठी भाषा, मराठी मन, अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा!”
➡ “माझी माय मराठी, माझी ओळख मराठी!”
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
