US Inks Deal With Bharat Forge: अमेरिका, जी नेहमीच Defence Equipments साठी वेगवेगळ्या देशांकडून खरेदी करत असते, आता मात्र India-Made Advanced Cannon खरेदी करणार आहे. भारताच्या Bharat Forge कंपनीच्या Kalyani Strategic Systems Limited (KSSL) सोबत American कंपनी AM General Motors ने मोठा डील केला आहे. हा करार IDEX 2025 Defense Exhibition मध्ये झाला आणि त्यामुळे India’s Defence Sector साठी हा एक मोठा Milestone मानला जात आहे.
America आणि India-Made ToF
भारत हा जगातील प्रमुख शस्त्र उत्पादक देशांमध्ये स्थान निर्माण करत आहे. याआधी BrahMos Missile चे Export Agreement Philippines बरोबर झाले होते. आता मात्र America सुद्धा Indian Artillery Systems खरेदी करत आहे.
105mm आणि 155mm कॅलिबर तोफांची ऑर्डर
या करारानुसार KSSL ही AM General ला 105MS आणि 155MS कॅलिबरच्या Mounted, Towed आणि Ultra-Light Gun Systems ची Supply करणार आहे. Kalyani Group भारतात बनवलेल्या Indigenous Artillery Systems, Off-Road Protected Mobility Solutions आणि High-Tech Defence Equipment च्या Design & Development मध्ये प्रमुख स्थान मिळवत आहे.
Bharat Forge च्या तोफा का आहेत Special?
भारत फोर्जच्या या तोफा Fully Electric Drive System वर चालतात. यामुळे त्या अधिक Reliable आणि Deadly बनतात. त्यांचा Maintenance Cost देखील खूपच कमी आहे. या करारामुळे भारत-अमेरिका संबंध अजून मजबूत होतील.
Bharat Forge चे अध्यक्ष Baba Kalyani यांचे मत
या करारावर Bharat Forge चे अध्यक्ष आणि MD Baba Kalyani म्हणाले, “या करारामुळे भारताच्या Technological Capabilities ला जागतिक स्तरावर Recognition मिळत आहे. Defence Manufacturing मध्ये Global Leader होण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे.”
India’s Defence Power वाढत चालली!
भारत पूर्वी Defence Equipment Importer होता, पण आता Major Defence Exporter बनण्याच्या मार्गावर आहे. Indian Defence Industry ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली ताकद सिद्ध केली आहे. America-Bharat Forge Agreement मुळे भारताच्या Defence Sector च्या भविष्यासाठी नवीन दारं उघडली आहेत.