भारतीय रेल्वे: जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क भारतीय रेल्वे हे केवळ प्रवासासाठीच नव्हे तर महसूल मिळवण्यासाठी देखील महत्त्वाचे साधन आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे हे मोठे नेटवर्क रोज दोन कोटींहून अधिक प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवते. देशात सुमारे 7,308 रेल्वे स्थानके आहेत, जी विविध स्रोतांमधून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवतात. रेल्वे स्थानके तिकिटांची विक्री, जाहिराती, दुकाने, आणि […]