Amir Khan Girlfriend:
Bollywood सिनेमा

Amir Khan Girlfriend: 25 वर्षाची ओळख, 60 व्या वर्षी प्रेमाची कबुली, आमिर खानची नवी गर्लफ्रेंड किती शिकलीय?

Spread the love

Gauri Spratt Education: गेल्या दीड वर्षापासून Amir आणि Guari ही एकमेकासोबत राहत असून त्याच्या कुटुंबीयानीही त्यांच्या या संबंधाला मान्यता दिली आहे.

Amir Khan Girlfriend: नेहमीच कोण्या ना कोण्या कारणामुळे चर्चेत असलेला आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी कारण म्हने त्याची नवीन गर्लफ्रेंड. गौरी स्प्रॅट असं तिचे नाव असून ती आमिर खानच्या प्रोडक्शन कंपनीत काम करते.

गेल्या 25 वर्षापासून हे दोघे एकमेकासोबत ऑळखत असून दीड वर्षापासून ते एकमेकासोबत राहत आहेत. आमिर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवसा वेळी गौरीची ओळख करून दिली.

Gauri Spratt Education: गौरी स्प्रॅट ही उच्च शिक्षित असून माउंटन स्कूलमधून तिने शालीय शिक्षण पूर्ण केले आहे. यूनिवर्सिटी ऑफ आर्ट्स लंडनमधून तिनी फॅशन, स्टाइलिंग आणि फोटोग्राफीमध्ये अधिक्रमित पदवी प्राप्त केली आहे.

gauri spratt

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *