आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. रोहित शर्मा कर्णधार आणि 25 वर्षीय शुभमन गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गिलने वनडेत द्विशतक, तसेच आयपीएलमध्ये नेतृत्वाचा अनुभव घेतला आहे.champions trophy india
Icc Champions Trophy 2025 : 25 वर्षीय खेळाडू टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी, अजित आगरकर यांची घोषणा
टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, विराट कोहली यांसारखे अनुभवी खेळाडू असूनही गिलची निवड ही त्याच्या फॉर्म आणि कौशल्यांवर आधारित आहे. इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळून भारतीय संघ ट्रॉफीसाठी सज्ज होईल.
#ChampionsTrophy2025 #TeamIndia #ShubmanGill #championstrophyindia