Indian Cricket Team, India Win
Cricket

IND vs ENG: राजेश कन्नूरच्या Century ने भारताचा विजय

T20i Champions Trophy 2025:
Team India ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सलग दुसरा विजय मिळवत इंग्लंडला 29 Runs ने हरवले. हा सामना 13 जानेवारी रोजी एफटीझेड क्रिकेट ग्राउंड, कटुनायके येथे झाला. भारतीय संघाने कर्णधार विक्रांत केणीच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली.


राजेश कन्नूर ठरला मॅच विनर

Team India कडून राजेश कन्नूर ने जबरदस्त खेळी करत 65 Balls मध्ये 119 Runs केले. त्याच्या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याला शेवटच्या षटकांमध्ये रवींद्र संतेने साथ दिली, ज्याने 24 Balls मध्ये 45 Runs करत Team India ला 20 ओव्हर्समध्ये 191 Runs चा मोठा Score उभारून दिला.


इंग्लंडची बॅटिंग Flop

191 Runs चं Target चेस करण्यासाठी मैदानात उतरलेल्या England च्या टीमला भारतीय गोलंदाजांनी दमदार मार्‍याने रोखून धरलं. इंग्लंडने चांगल्या सुरुवातीसाठी प्रयत्न केला पण ते 20 ओव्हर्समध्ये फक्त 162 Runs करू शकले.


Next Match Against Sri Lanka

सलग दोन विजयांनी आत्मविश्वास वाढलेल्या Team India चा पुढील सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. हा Match 15 जानेवारीला होईल, ज्याकडे Fans चे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *