🚀 Sunita Williams आणि त्यांचे सहकारी Butch Wilmore तब्बल 286 दिवस अंतराळात राहिल्यानंतर अखेर पृथ्वीवर सुरक्षितपणे परतले. NASA च्या Boeing Starliner Crew Capsule मधून गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी अंतराळात गेलेल्या या दोघांचा प्रवास फक्त 8 दिवसांसाठी असणार होता, पण technical issues मुळे ते तब्बल 9 महिने अवकाशात अडकले.
🔹 286 दिवस अंतराळात काय खाल्लं?
अंतराळात जाताना अंतराळवीरांसाठी special space food तयार केलं जातं. यात dehydrated food, protein bars, fruits, nuts, canned food आणि energy drinks यांचा समावेश असतो. सुनीता विल्यम्स यांनी देखील मुख्यतः freeze-dried food, MREs (Meals Ready to Eat), आणि high-protein diet वरच जगावं लागलं.
🚀 NASA आणि SpaceX Dragon Capsule च्या मदतीने अखेर 19 मार्च 2025 रोजी फ्लोरिडा किनाऱ्यावर ते दोघे सुरक्षितपणे लँड झाले. NASA ने त्यांच्या लँडिंगचा व्हिडिओ शेअर करत ही ऐतिहासिक मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा केली.
🌍 अंतराळात राहून पृथ्वीवर परतल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम, गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव, आणि मानसिक आरोग्य यासंबंधी संशोधनासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.
