Shoaib Malik-Sania Mirza
Sports Trending

Shoaib Malik शोएब मलिकपासून घटस्फोटानंतर Sania Mirza ला पाकिस्तानातून काय मिळालं?

Spread the love

Sania Mirza फक्त तिच्या टेनिस खेळामुळेच नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया अधिक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील सानिया आणि तिच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

Shoaib Malik,पासून घटस्फोट घेतल्यानंतर सानियाने दुबईमध्ये एक नवीन आयुष्य सुरू केलं आहे. सानिया जगातील सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक आहे, आणि तिची संपत्ती सुमारे 210 कोटी आहे. सानिया शोएबची दुसरी पत्नी आहे, पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएबने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिला 15 कोटी रुपये पोटगी दिले होते. शोएबचं पहिलं लग्न देखील फार काळ टिकलेलं नाही.

सानिया मिर्झाला घटस्फोटानंतर काय मिळालं?

तर आता सानिया मिर्झा घटस्फोटानंतर पाकिस्तानातून काहीही मिळालं का? मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झाला घटस्फोटानंतर काहीही मिळालं नाही. त्यामागे कारण आहे खुला तलाक. सानियाने शोएबपासून वेगळं होण्यासाठी खुला तलाक घेतला आहे. खुला तलाक म्हणजे, पत्नी आपल्या पतीपासून घटस्फोट मागू शकते.

घटस्फोटानंतर सानिया आपल्या मुलासोबत आनंदी आणि शांत जीवन जगत आहे. तिच्या जीवनात अनेक अडचणी आले तरी ती अजूनही आपल्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक जीवनात मजबूत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *